#

Advertisement

Friday, March 21, 2025, March 21, 2025 WIB
Last Updated 2025-03-21T12:04:39Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

उच्चांकी दरवाढीनंतर सोनं स्वस्त

Advertisement

मुंबई : सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसांतच सोन्याने उच्चांकी दर गाठल्याने ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. वायदे बाजारात आज सोन्याचे दर घसरले आहेत. सराफा बाजारातही सोन्याचे दर घसरले आहेत. सराफा बाजारात आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 440 रुपयांची घट झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 400 रुपयांची घट झाली असून 18 कॅरेट सोन्याचे दर 321 रुपयांनी कोसळले आहेत. 24 कॅरेट सोन्याचे दर 90,220 रुपयांवर पोहोचले आहेत. 

काय आहेत सोन्याचे दर?

ग्रॅम              सोनं           किंमत

10 ग्रॅम     22 कॅरेट  82,700 रुपये

10 ग्रॅम     24 कॅरेट 90,220 रुपये

10 ग्रॅम    18 कॅरेट  67,670 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत

1 ग्रॅम     22 कॅरेट   8,270 रुपये

1 ग्रॅम     24 कॅरेट   9,022 रुपये

1 ग्रॅम    18 कॅरेट    6,767 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत

8 ग्रॅम     22 कॅरेट   66,160 रुपये

8 ग्रॅम     24 कॅरेट   72,176 रुपये

8 ग्रॅम    18 कॅरेट    54,136 रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 82,700 रुपये

24 कॅरेट- 90,660 रुपये

18 कॅरेट-  67,991 रुपये