Advertisement
मुंबई : नव्या वर्षात आपल्याला किती सुट्ट्या असणार? याबद्दल सर्व विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकता असते. आपल्या मित्र आणि नातेवाईकांसोबत सुट्टी घालवण्यासासाठी वर्षभरात किती सुट्ट्या आहेत, याची यादी मुले पाहत असतात. देशातील काही शाळांमध्ये आता हिवाळी सुट्टीही सुरू झाली आहे मुलांना एन्जॉय करण्याची ही एक चांगली संधी आहे.
सार्वजनिक सुट्ट्यांची यादी
- प्रजासत्ताक दिन - 26 जानेवारी 2025
- महाशिवरात्री- 26 फेब्रुवारी 2025
- होळी- 14 मार्च 2025
- ईद-उल-फितर- 31 मार्च 2025
- महावीर जयंती- 10 एप्रिल 2025
- गुड फ्रायडे- 18 एप्रिल 2025
- बुद्ध पौर्णिमा- 12 मे 2025
- ईद-उल-जुहा (बकरी ईद)- 7 जून 2025
- मोहरम- 6 जुलै 2025
- स्वातंत्र्य दिन- 15 ऑगस्ट 2025
- जन्माष्टमी- 16 ऑगस्ट 2025
- मिलाद-उल-नबी (ईद-ए-मिलाद)- 5 सप्टेंबर 2025
- महात्मा गांधी जयंती- 2 ऑक्टोबर 2025
- दसरा- 2 ऑक्टोबर 2025
- दिवाळी- 20 ऑक्टोबर 2025
- गुरु नानक देव जयंती- 5 नोव्हेंबर 2025
- ख्रिसमस डे- 25 डिसेंबर 2025