Friday 10/01/2025
#

Advertisement

Wednesday, December 18, 2024, December 18, 2024 WIB
Last Updated 2024-12-18T12:02:52Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापुरात काँग्रेस नेत्याचा भाऊ आणि पुतण्या विरोधात गुन्हा ?

सोलापूर : काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विश्वनाथ बाबुराव चाकोते यांनी आपले मोठे बंधू महादेव चाकोते आणि पुतण्या जयशंकर चाकोते यांच्या विरोधात सदर बजार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement
चाकोते यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, तत्कालीन तहसीलदार उत्तर यांचे १७/०५/२००७ रोजीचे अभिलेख संबधीत अधिकारी तहसीलदार याच्याकडील २३/११/२०२१ रोजीचे अभिलेख संबधीत अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून फिर्यादीचे मालकीच्या मौजे कांरबा सोलापूर येथील शेतजमीन गट नं ११२/१ मिळकतीच्या संबधाने सन २००७ मध्ये बनावट फेरफार प्रकरण तयार करून ते कार्यालयात सादर करून त्याचे नावाची नोंदीचा फेरफार तयार केला व तो खरा आहे असे भासवून त्या आधारे आरोपी जयशंकर चाकोते यांचे नावाचा ७/१२ उतारा तयार करून फिर्यादीची फसवणूक केली आहे. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक संजीवनी व्हट्टे या करीत आहेत.