#

Advertisement

Monday, November 4, 2024, November 04, 2024 WIB
Last Updated 2024-11-04T12:35:20Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राज्यभरातील बंडखोर झाले थंड....घेतली माघार

Advertisement

मुंबई :  महायुती आणि महाविकास आघाडीकडे बंडखोरांना शांत करण्याचं मोठं आव्हान होतं. ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या पक्षातील बंडखोरांना अर्ज मागे घेण्यास सांगितलं होतं. त्यातच आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची मुदत होती. यादरम्यान अनेकांनी अर्ज माघारी घेतले आहेत.


अर्ज मागे घेणाऱ्यांची संपूर्ण यादी

मधुरिमाराजे- काँग्रेस, कोल्हापूर उत्तर विधानसभा 

गोपाळ शेट्टी- भाजप, बोरीवली 

स्विकृती शर्मा- शिवसेना शिंदे गट, अंधेरी पूर्व 

सुरज सोळुंके- शिवसेना शिंदे गट, उस्मानाबाद

मकरंदराजे निंबाळकर- शिवसेना ठाकरे गट, उस्मानाबाद

विजयराज शिंदे- भाजप, बुलढाणा

किशोर समुद्रे- भाजप, मध्य नागपूर

जयदत्त क्षीरसागर- अपक्ष बीड

जगदीश धोडी- शिवसेना शिंदे गट, बोईसर

अशोक भोईर- बहुजन विकास आघाडी, पालघर

अमित घोडा- भाजप, पालघर

तानाजी वनवे- काँग्रेस, नागपूर पूर्व

तनुजा घोलप- अपक्ष, देवळाली

मदन भरगड- काँग्रेस, अकोला

प्रशांत लोखंडे- शिवसेना शिंदे गट, श्रीरामपूर

सुहास नाईक-काँग्रेस, शहादा तळोदा

विश्वनाथ वळवी- काँग्रेस, नंदुरबार

सुजित झावरे पाटील- अजित पवार गट, पारनेर

जिशान हुसेन- वंचित बहुजन आघाडी, अकोला

नाना काटे- अजित पवार, चिंचवड

बाबुराव माने- शिवसेना ठाकरे गट, धारावी

मधू चव्हाण- काँग्रेस, भायखळा

विश्वजीत गायकवाड, भाजप, लातूर

संदीप बाजोरिया- शरद पवार गट, यवतमाळ

हेमलता पाटील- काँग्रेस, नाशिक मध्य

उदय बने- शिवसेना ठाकरे गट, रत्नागिरी

अंकुश पवार- मनसे, नाशिक मध्य

राजेभाऊ फड-अजित पवार गट, परळी

कुणाल दराडे- शिवसेना ठाकरे गट, येवला

जयदत्त होळकर- शरद पवार गट, येवला

किरण ठाकरे- भाजप, कर्जत खालापूर

रुपेश म्हात्रे- शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष-भिवंडी पूर्व

संगीता वाझे-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष-मुलुंड

मिलिंद कांबळे-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष-कुर्ला

अविनाश लाड-काँग्रेस-रत्नागिरी

प्रतिभा पाचपुते- भाजप, श्रीगोंदा

दिलीप माने- काँग्रेस, सोलापूर

अविनाश राणे- शिवसेना शिंदे गट- अणुशक्तीनगर

संगिता ठोंबरे- भाजप, केज

राजू परावे- शिवसेना शिंदे गट- उमरेड

अब्दूल शेख- अजित पवार गट- नेवासा

धनराज महाले- शिवसेना शिंदे गट, दिंडोरी

शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे- भाजप, सांगली

रणजीत पाटील- शिवसेना ठाकरे गट- परंडा

नरेश अरसडे- अजित पवार गट- काटोल

सुबोध मोहीते- अजित पवार गट- काटोल

राजश्री जिचकार- काँग्रेस- काटोल

वृषभ वानखेडे- आम आदमी पार्टी- काटोल

संदीप सरोदे- भाजप- कोटोल