Advertisement
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी झाली. विधानसभा निवडणुकीसाठी यंदा राज्यभरात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 58.22 टक्के मतदान झाले. ही मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामधून यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार, याबद्दल संकेत मिळत आहेत.
राज्यातील अन्य एक्झिट पोल्सचे निकाल खालीलप्रमाणे
1. इलेक्टोरल एज Exit Poll 2024
भाजप-78
काँग्रेस-60
शरद पवार गट-46
ठाकरे गट-44
शिंदे गट-26
अजित पवार गट-14
इतर-20
2. पोल डायरी Exit Poll 2024
महायुती - 122-186
भाजप - 77-108
शिवसेना (शिंदे गट) - 27-50
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 18-28
महाविकास आघाडी - 69-121
काँग्रेस - 28-47
शिवसेना (ठाकरे गट) - 16-35
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 25-39
इतर - 12-29
3. चाणक्य एक्झिट पोल Exit Poll 2024
महायुती 152 ते 160 जागा
भाजप-90
शिंदे गट- 48
अजित पवार गट-22
महाविकास आघाडी 130 ते 138 जागा
काँग्रेस-63
ठाकरे गट-35
शरद पवार गट-40
इतर- 6 ते 8
4. MATRIZE Exit Poll 2024
महायुती 150-170
मविआ 110-130
इतर 8-10
5. REPUBLIC Exit Poll 2024
महायुती 137-157
मविआ 126-146
अन्य 2-8
6. News 24 P-MARQ Exit Poll 2024
महायुती 137-157
मविआ 126-146
इतर 2-8
7. ZEE AI Exit Poll 2024
महायुती 114-139
मविआ 105-134
इतर 0-8
8. लोकशाही रुद्र Exit Poll
महायुती - 128-142
भाजप - 80-85
शिवसेना (शिंदे गट) - 30-35
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 18-22
महाविकास आघाडी - 125-140
काँग्रेस- 48-55
शिवसेना (ठाकरे गट) - 39-43
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 38-42
इतर - 18-23
9. JVC Exit Poll 2024
महायुती 150-167
मविआ 107-125
इतर 13-14
10. Peoples Pulse Exit Poll 2024
महायुती 182
मविआ 97
इतर 9
11. SAS GROUP HYDRABAD Exit Poll 2024
महायुती 127-135
मविआ 147-155
इतर 10-13